शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात आणखी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 19:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ पॉझिटिव्ह आढळलेले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाच जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे़ पॉझिटिव्ह आढळलेले तळोदा, शहादा आणि नंदुरबार शहरातील रहिवासी आहेत़सोमवारी जिल्हा रुग्णालयातून सहा जणांना कोरोनामुक्त झाल्याने सुटी देण्यात आली होती़ यामुळे जिल्ह्याची कोरोनाकडे वाटचाल सुरु असताना सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पाच जणांचे अहवाल पॉॅझिटिव्ह आहे आहेत़ यात तळोदा शहरातील मोठा माळीवाडा परिसरात राहणारी ३० वर्षीय महिला, शहादा शहरात गणेश नगर भागातील २९ वर्षीय पुरुष, नंदुरबार शहरालगतच्या कोकणी हिल येथील २८ वर्षीय पुरुष तर सिंधी कॉलनीत राहणाऱ्या २१ व २३ वर्षीय युवतींना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले होते़ यात तळोदा आणि शहादा येथील रुग्णाला यापूर्वीच क्वारंटाईन करण्यात आले असून उर्वरित तिघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे़ नव्याने पाच रुग्ण आढळून आल्याने उपचार घेणाऱ्यांची संख्या २९ झाली आहे़ आतापर्यंत जिल्ह्यातील ४७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ जिल्ह्यात ८३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे़