शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत बोरद येथे घरोघरी जाऊन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

बाहेरून आलेल्या म्हणजेच गुजरात राज्यातून येणाऱ्या मजुरांची संख्या ही वाढत असल्याने बोरद गावात ही समस्या गंभीर होऊ शकते म्हणून ...

बाहेरून आलेल्या म्हणजेच गुजरात राज्यातून येणाऱ्या मजुरांची संख्या ही वाढत असल्याने बोरद गावात ही समस्या गंभीर होऊ शकते म्हणून बोरद येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोनमधील सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व आशा वर्कर हे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत गावातील प्रत्येक घरी जाऊन सर्व्हे करीत आहेत.

या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन घरातील प्रत्येक सदस्याचे थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटरच्या साहाय्याने ऑक्सिजन लेवल, ताप तपासून सर्दी, खोकला या आजारांविषयी माहिती जाणून घेत आहेत. तसेच ज्या घरातील सदस्यांना लक्षणे दिसत असल्यास त्यांना पुढील तपासणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत ग्रामस्थ गावातील आरोग्य केंद्रात जात असून, त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. रेखा शिंदे योग्य मार्गदर्शन करीत उपचार करीत आहेत.

यावेळी सरपंच वासंती ठाकरे, नरहर ठाकरे, पंचायत समितीचे सदस्य विजयसिंह राणा, ग्रामपंचायत सदस्य मंगेश पाटील, बेसिंग पवारसह शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक यशवंत मोठे, शाळा क्रमांक दोनचे रऊफ शेख, जलमसिंग वळवी, जोतिराम डोने, दराजी वळवी व अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, आदींनी सर्व्हे केला. मोठे गाव असल्याने ग्रामपंचायतीने दोन टीम तयार करीत त्यांंना ग्रामपंचायतीमार्फत साहित्य घेऊन दिले. यासाठी ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.