शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

परस्पर विकली वाळू; ट्रक चालकानं केली ट्रक मालकाची फसवणूक

By शेखर पानसरे | Updated: June 27, 2023 18:46 IST

या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  

घारगाव : नंदूरबार येथून ट्रकमध्ये वाळू भरून तो ट्रक लोणावळा येथे घेऊन जाणाऱ्या चालकाने संगमनेर तालुक्यात वाळूची परस्पर विक्री करत ट्रक मालकाची फसवणूक केली. वाळूची विक्री केल्यानंतर ट्रक एका ढाब्यावर लावून चालक पळून गेला. हा प्रकार सोमवारी (दि.२६) संध्याकाळी पावणे चार वाजेच्या सुमारास समोर आला. या प्रकरणी संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  सुशील भाऊसाहेब थोरात (वय २५, रा.वरणवाडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात ट्रकमालक रविराज सुभाष रोकडे (वय ३५ वर्षे, रा. प्लॉट नं. १०७, साईनाथ नगर, निगडी, जि. पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (दि. २३) ट्रकमालक रोकडे यांनी त्यांच्या मालकीचा ट्रक (एम.एच.४२, टी. २१०१) सरकारी वाळू भरण्यासाठी चालक थोरात याच्या ताब्यात दिला, त्याला वाळू भरण्यास नंदूरबार येथे पाठविले. ट्रकमध्ये वाळू भरून चालक थोरात हा ट्रक घेऊन पुण्याच्या दिशेने निघाला होता. ट्रकमधील वाळू पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे एकाला द्यावयाची होती. मात्र, त्याने परस्पर वाळूची विक्री केली.

टॅग्स :sandवाळूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस