शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

निधी समर्पण समितीतर्फे शहाद्यात मोटारसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

रॅलीचा शुभारंभ दोंडाईचा रस्त्यावरील प्रेस मारुती मंदिरापासून करण्यात आला. प्रारंभी रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. शेकडो रामभक्तांनी आपल्या मोटारसायकलींना ...

रॅलीचा शुभारंभ दोंडाईचा रस्त्यावरील प्रेस मारुती मंदिरापासून करण्यात आला. प्रारंभी रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. शेकडो रामभक्तांनी आपल्या मोटारसायकलींना भगवे झेंडे लावलेले होते. जय श्री रामाचा जयघोष करीत रॅली प्रेस मारुती मंदिर, दोंडाईचा रस्ता, बसस्थानक, महात्मा गांधी पुतळा, जुना प्रकाशा रस्ता, गुजर गल्ली, सोनार गल्ली, राम मंदिर, मेन रोड, डोंगरगाव रस्ता, स्वामी समर्थ केंद्र, महाराणा प्रताप चौकमार्गे पुन्हा प्रेस मारुती मंदिर आवारात रॅलीचे विसर्जन करण्यात आले. गोरक्षा समिती, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह अन्य संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. राजा साळी, गुड्डू पवार, विक्की तांबोळी, सुभाष पाटील, मनीष चौधरी, गणेश धाडक, पप्पू पाटील, पंकज सोनार, अतुल जयस्वाल, दिनेश खंडेलवाल, भाजपचे शहराध्यक्ष विनोद जैन यांनी सहभाग घेतला होता. अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधकामासाठी शहरात निधी जमा करण्याचे काम सुरू असून त्यासंदर्भात या मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.