मोख बुद्रुकचा पाटीलपाडा येथे महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 21:15 IST2020-08-05T21:14:54+5:302020-08-05T21:15:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोख बुद्रुक येथील पाटीलपाडा गावात महिलेस किरकोळ वादातून डेंगाऱ्याने मारहाण करण्यात आली़ ...

Mokh Budruk beats woman at Patilpada | मोख बुद्रुकचा पाटीलपाडा येथे महिलेस मारहाण

मोख बुद्रुकचा पाटीलपाडा येथे महिलेस मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील मोख बुद्रुक येथील पाटीलपाडा गावात महिलेस किरकोळ वादातून डेंगाऱ्याने मारहाण करण्यात आली़ २२ जुलै रोजी ही घटना घडली़
रत्नाबाई गोरख्या पाडवी असे महिलेचे नाव आहे़ गायरानात गुरे घुसल्याच्या वादातून तिला टेडा फुलजी वसावे याने महिलेच्या घरासमोर लाकडी डेंगाºयाने बेदम मारहाण केली़ महिलेच्या फिर्यादीवरून टेडा वसावे याच्याविरूद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Mokh Budruk beats woman at Patilpada