शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमची काँग्रेसशी काडीमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : एमआयएमआय पक्षाने शहादा नगर पालिकेत काँग्रेसला दिलेला पाठींबा काढल्याचे एमआयएमआयचे तालुकाध्यक्ष साजीद पिंजारी यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : एमआयएमआय पक्षाने शहादा नगर पालिकेत काँग्रेसला दिलेला पाठींबा काढल्याचे एमआयएमआयचे तालुकाध्यक्ष साजीद पिंजारी यांनी सांगितले. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी भाजपात प्रवेश करून मतदारांचा अपमान केल्याचा आरोपही पिंजारी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.शहादा पालिकेत मंगळवारी विषय समित्या निवडणुकीत एमआयएमआयचे तीन निवडून आलेले नगरसेवक व एक स्विकृत नगरसेवक अशा चौघांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने याबाबतचा खुलासा करण्यासाठी साजीद पिंजारी यांनी त्यांच्या पत्रकार परिषद घेऊन भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एमआयएमआयने शहादा नगरपालिकेत काँग्रेसला पाठींबा दिला होता व त्यामुळेच काँग्रेसला उपनगराध्यक्षपद मिळाले होते, असे सांगून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून मतदारांचा विश्वास घात केल्याचा आरोप पिंजारी यांनी केला. एमआयएआयच्या चार नगरसेवकांनी ही पक्षाच्या विचारांना तिलांजली देत विषय समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेस भाजपाची साथ दिल्याने या चौघा नगरसेवकांवर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल कारवाई होणार असल्याचेही पिंजारी यांनी सांगितले.शहादा पालिकेत जायदा बी रहीम पिंजारी याच एकमेव व अधिकृत सदस्या असून, पालिकेत त्याच पक्षाची भूमिका मांडतील, असेही साजीद पिंजारी यांनी सांगितले.शहादा पालिकेत काँग्रेस व एमआयएमने भाजपा विरोधात निवडणुकीनंतर आघाडी केली होती. नगराध्यक्ष भाजपाचा तर बहुमत काँग्रेस-एमआयएमकडे अशी स्थिती पालिकेत होती.