शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
6
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
7
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
8
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
9
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
10
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
11
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

सुरत-भुसावळ मार्गावर मेगाब्लॉक : नंदुरबारातील प्रवासी ताटकळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:55 PM

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर गुजरात राज्यातील भेस्तानजवळ पुलाचे बांधकाम सुरू आह़े यामुळे रेल्वे या मार्गावर दोन्ही बाजूने धावणा:या 24 सुपरफास्ट गाडय़ा इतर मार्गाने तर सहा पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात आल्या़ यामुळे रविवारी दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाल़ेरविवारी नवजीवन (12655), बिकानेर-नांदेड (17624), प्रेरणा (22138), राजकोट- रीवा (22937) ह्या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : सुरत-भुसावळ रेल्वेमार्गावर गुजरात राज्यातील भेस्तानजवळ पुलाचे बांधकाम सुरू आह़े यामुळे रेल्वे या मार्गावर दोन्ही बाजूने धावणा:या 24 सुपरफास्ट गाडय़ा इतर मार्गाने तर सहा पॅसेंजर गाडय़ा रद्द करण्यात आल्या़ यामुळे रविवारी दिवसभर प्रवाशांचे प्रचंड हाल झाल़ेरविवारी नवजीवन (12655), बिकानेर-नांदेड (17624), प्रेरणा (22138), राजकोट- रीवा (22937) ह्या गाडय़ा सुरत-वसई मार्गाने जळगावकडे तसेच हावडा (12834), नवजीवन (12656) व जोधपूर एक्सप्रेस (22663) जळगाव-वसई मार्गाने सुरतकडे वळवण्यात आल्या़ सोमवारी पुरी-अहमदाबाद एक्सप्रेस (12843), हावडा एक्सप्रेस (12834), नवजीवन एक्सप्रेस (12656), पोरबंदर एक्सप्रेस (12906) या प्रवासी गाडय़ा निर्धारित केलेल्या मार्गाने जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आधीच आरक्षित करून ठेवलेली तिकिटे रद्द करण्यासाठी प्रवासी व त्यांचे नातलग तिकीट खिडकी समोर गर्दी करत होत़े यात दिवसभरात गुजरात राज्यात जाणा:या 273 प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याची माहिती देण्यात आली आह़े तसेच भुसावळ व तेथून पुढे जाणा:या 100 च्या जवळपास प्रवाशांनी तिकिटे रद्द केल्याचे सांगण्यात आल़े यातील काही प्रवाशांच्या सोयीसाठी मुख्य तिकिट निरीक्षक यांनी पर्यायी गाडीत आरक्षित केलेले तिकिटे ग्राह्य धरण्यासंदर्भात शिक्का दिला़ यातून ब:याच जणांचा प्रवासाचा मार्ग मोकळा झाला़ तिकिट खिडकीवर सायंकाळर्पयत तिकीट रद्द करण्याचे अर्ज प्रवासी भरून देत होत़े दरम्यान रात्री उशिरा अंत्योदय एक्सप्रेस (15563), सुरत पॅसेंजर (59014), (59013), (59075) व (59076) या गाडय़ा गुजरातमधील गंगाधरा व बारडोलीर्पयत सोडण्यात आल्या़