शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:49 AM

कापूस वेचणीवर परिणाम : पेरणी केलेल्या बियाण्याचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील विविध भागात मंगळवारी सायंकाळी मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भाग जलमय झाला होता़ शेतशिवारात कापूस वेचणीचे काम सुरू असतानाच पाऊस आल्याने कापूस ओला होऊन नुकसान झाले आह़े पावसामुळे पेरणी केलेले गहू व हरभ:याचे बियाणे वाहून जाण्याची भिती आह़े नंदुरबार तालुक्यातील न्याहली, भादवड, बलदाणे, आक्राळे, घोटाणे, रनाळे, रजाळे, बलवंड यासह विविध भागात दुपारी साडेचार ते पाच वाजेदरम्यान मुसळधार अवकाळी पाऊस झाला़ अर्धातास झालेल्या पावसामुळे शेतशिवारात मजूरांची धावपळ उडाली होती़ शेतशिवारासह खळवाडय़ांमध्ये सुकवण्यासाठी ठेवलेल्या ज्वारी आणि बाजरीसह इतर उत्पादन आवरण्यासाठी शेतक:यांची धावपळ झाली़ यावेळी जोरदार वारे वाहत असल्याने धान्य व कापसावर टाकलेले आच्छादन उडाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत होत़े ठिकठिकाणी शेत शिवारात पाणी साचून असल्याने पेरलेले बियाणे खराब होण्याची चिन्हे आहेत़ शहादा तालुक्यातील कळंबू, सारंगखेडा, वडाळी या परिसरातील गावांमध्ये मंगळवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता़ हा अंदाज सायंकाळी साडेपाच वाजेच्यासुमारास खरा ठरून सारंगखेडा व परिसरात वादळीवा:यासह पाऊस झाला़ शहादा तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्याची माहिती देण्यात येत आह़े