शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कार्यालयासमोर निर्दशने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र सरकारने जीएसटी कायद्यात केलेल्या जाचक तरतुदी रद्द करून करविषयक तरतुदी सुटसुटीत करण्याची मागणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र सरकारने जीएसटी कायद्यात केलेल्या जाचक तरतुदी रद्द करून करविषयक तरतुदी सुटसुटीत करण्याची मागणी कर सल्लागार संघटनेतर्फे करण्यात आली. कर सल्लागार संघटनेने शुक्रवारी देशव्यापी आंदोलन केले. या अंतर्गत शहरातील जीएसटी कार्यालयात निवेदन देत आंदोलन करण्यात आले.           निवेदनात, केंद्र सरकारने जीएसटी कायदा अस्तित्वात आणला आहे. अगोदर हा कायदा सुटसुटीत असल्याचे दिसत होते. प्रत्यक्षात त्यात गेल्या तीन वर्षापासून वेगवेगळ्या सुधारणा करीत नवनवीन तरतुदी केल्या. त्यामुळे हा कायदा अधिकाधिक क्लिष्ट झाला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात व्यापा-यांना एक शिस्त लागत आहे, असे दिसून आले. मात्र त्यातील क्लिष्टता वाढल्याने व्यापारी भविष्यात कर भरण्यापासून दूर जातील किंवा कसे, अशी स्थिती निर्माण झाली आहे. क्लिष्ट कायद्यामुळे कर भरण्यातदेखील अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या दूर करण्यात याव्यात, कायद्यातील तरतुदी सुटसुटीत कराव्यात, सामान्यांसह व्यापा-यांना कर भरण्यात अडचणी येऊ नयेत असे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. शहरातील जीएसटी कार्यालयात सहायक जीएसटी आयुक्त दिलीप गावीत, केंद्रीय जीएसटी कार्यालयात जीएसटी अधीक्षक श्रीमती पाडवी यांना निवेदन दिले.        निवेदनावर कर सल्लागार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष ए.आय. हस्मानी, सचिव किशोर एम. कासार, शाहरुख मेमन, हितेश जैन, शब्बीर डोकडिया, दीपक बैरागी, ऑल इंडिया कोअर कमिटीचे सदस्य अल्ताफ हास्मानी, धनेश लुनावत आदींच्या सह्या आहेत.