शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

निनावी ई-मेलमुळे नंदुरबार स्थानकावर ‘हाय अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:40 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चैन्नई-जोधपूर रेल्वेत बॉम्ब ठेवला असल्याच्या गुप्त माहितीवरुन नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर खबरदारीचा उपाय म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चैन्नई-जोधपूर रेल्वेत बॉम्ब ठेवला असल्याच्या गुप्त माहितीवरुन नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी पोलीस सुरक्षा वाढविण्यात आली होती़ दोंडाईचा येथे चैन्नई-जोधपूर रेल्वेची तपासणी करण्यासाठी नंदुरबार येथील बॉम्ब शोधक पथक दुपारी रवाना झाले होत़े साधारणत: दीड तास रेल्वेची तपासणी करण्यात आली होती़चैन्नई रेल्वे प्रशासनाला एका आतंकवादी संघटनेने ई-मेल करुन चैन्नई-जोधपूर रेल्वेत बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली होती़ त्यानुसार दुपारी 3 वाजेनंतर संबंधित सर्व रेल्वे स्थानकांवर ‘हाय अलर्ट’ करण्यात आले होत़े नंदुरबार रेल्वे स्थानकावर दुपारी 4.50 वाजता येणारी चैन्नई-जोधपूर एक्सप्रेस  तत्पुर्वी दोंडाईचा येथे तपासणीसाठी थांबवण्यात आली होती़ दोंडाईचा येथे रेल्वेची  तपासणी करण्यासाठी नंदुरबार येथील बॉम्ब शोधक पथकातील कर्मचारी रवाना करण्यात आले होत़े साधारणत दीड तास रेल्वेची कसून तपासणी करण्यात आली होती़ त्या पाश्र्वभूमिवर नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावरही तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता़ नंदुरबार रेल्वे स्थानकाबाहेर दोन रुग्णवाहिका तसेच एक अगAीशमण बंब बोलवण्यात आले होत़े महाराष्ट्र पोलीस तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान स्थानकाच्या विविध ठिकाणी तैनाद करण्यात आले होत़े चैन्नई-जोधनपूर रेल्वे नंदुरबार स्थानकावर आल्यावरही गाडीची तपासणी करण्यात आली होती़