शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

सडक सुरक्षा अभियानांतर्गत अंबाबारी येथे मार्गदर्शन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST

स्वस्तिक इन्फ्रा लॉजिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने झालेल्या या कार्यक्रमास अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सखाराम ...

स्वस्तिक इन्फ्रा लॉजिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने झालेल्या या कार्यक्रमास अक्कलकुवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे, सखाराम पाटील, सुरक्षा प्रबंधक पवन मिश्रा, पोलीस निरीक्षक श्रीकांत, एम.पी. रेड्डी, आदित्य राघवराजू, जी.मनोज राजू, प्रबंधक व्यंकट शिव राव, क्वालिटी तज्ज्ञ पलका सासतरी, दीपक देशपांडे, अजय सिंह, विदेश प्रधान प्रबंधक करणाकांत, उपप्रबंधक रवींद्र जगताप, अब्बीना सुब्बाराव, सुरक्षारक्षक रवींद्र जगताप आदी उपस्थित होते.

या वेळी पोलीस निरीक्षक शिंगटे म्हणाले की, रस्त्यांची निर्मिती झाल्याने नागरिकांची सोय होत आहे. मात्र वाहनांची संख्या वाढल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. आपली व कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी लक्षात घेता दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे करावे, असे सांगितले. पवन मिश्रा म्हणाले की, रस्त्यांच्या कामांची गती वाढली आहे. रुंदीकरणामुळे वाहनांना वेळेवर सुरक्षितपणे पोहोचता येणार आहे. यामुळे उद्योग-व्यवसाय, व्यापार यांनाही देखील चालना मिळणार आहे. सूत्रसंचालन रवींद्र जगताप यांनी केले.