शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

तळोदा तहसीलची शान कचऱ्यात पडून झाली स्मशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 12:05 PM

लोकमत न्यूज नेटवर्क चिनोदा : ऐतिहासिक शहर असलेल्या तळोदा येथील जुन्या तहसील कार्यालयाची शान वाढवणारी तोफ थेट कचºयात फेकून ...

लोकमत न्यूज नेटवर्कचिनोदा : ऐतिहासिक शहर असलेल्या तळोदा येथील जुन्या तहसील कार्यालयाची शान वाढवणारी तोफ थेट कचºयात फेकून देत तिचे स्मशान करण्याचा घाट घातला जात आहे़ किमान ३०० वर्षांपूर्वी तहसील आवारातील तोफेची निर्मिती झाली असावी असा अंदाज आहे़काही वर्षांपूर्वी तळोदा तहसील कार्यालय पाडून त्याठिकाणी नवीन प्रशासकीय संकुल उभारण्यात आले़ तळोदा तालुकावासियांसाठी हे संकुल भूषणावह आहे़ परंतू जुन्या तहसील कार्यालयाच्या आठवणींना उजाळा देणारी तोफ मात्र याठिकाणी ठेवली गेली नाही़ याऐवजी या तोफेला थेट कचºयात टाकून देत तिचा विसर पडल्याचा प्रकार प्रशासनाने केला आहे़ ही तोफ ब्रिटीशकालीन असल्याचे कागदोपत्री पुरावे असले तरी धातूची ही तोफ त्यापेक्षा अधिक काळ जुनी असावी असा अंदाज आहे़ परंतू प्रशासनाने याबाबत कोणतीही माहिती जाणून न घेताच तोफेला थेट फेकून दिल्याचा प्रकार प्रशासनाच्या असंवेदनशील वृत्तीचे दर्शन घडवणारे आहे़नवीन प्रशासकीय संकुलाची निर्मिती होत असताना तोफेसाठी बांधकाम विभागाने जागा तयार केल्याची माहिती आहे़ परंतू प्रत्यक्षात इमारत बांधकामानंतर कोणत्याही प्रकारे कारवाई न करता ऐतिहासिक ठेव्याची मोडतोड केली आहे़