शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

दाम दुप्पटच्या नावाखाली सव्वा लाखात फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:42 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दाम दुप्पटसाठी दिलेले एक लाख 30 हजार रुपये हडप केल्याप्रकरणी धुळे व शहादा येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दाम दुप्पटसाठी दिलेले एक लाख 30 हजार रुपये हडप केल्याप्रकरणी धुळे व शहादा येथील दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विलास दिलीप अहिरे, रा.भिमनगर, धुळे व धर्मेद्र जिवनराम बारोट, रा.लोणखेडा, ता.शहादा असे दोन्ही संशयीतांची नावे आहेत. उंटावद, ता.शहादा येथील रतिलाल रमेश पावरा यांनी जानेवारी 2011 ते 2016 दरम्यान एक लाख 30 हजार रुपये दामदुप्पट करण्यासाठी दिले होते. त्यांनी सुरत येथील लाईफ इनोव्हेटीक कार्पोरेशन इंडिया लिमिटेड या कंपनीत पैसे गुंतवले होते. परंतु नंतर दामदुप्पट तर नाहीच मुद्दल देखील मिळाले नाहीत. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर रतिलाल पावरा यांनी 13 जुलै रोजी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.  विलास अहिरे व धर्मेद्र बारोट यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.       तपास फौजदार रामेश पाटील करीत आहे.