शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

तळोदा पोलिसांकडून पाच लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 1:01 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू होणाऱ्या संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करुन फिरणाऱ्यांवर तळोदा पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू होणाऱ्या संचारबंदीत नियमांचे उल्लंघन करुन फिरणाऱ्यांवर तळोदा पोलीस ठाण्याकडून कारवाई करण्यात आली होती़ कारवाईनंतर बेशिस्तांना दंड करण्यात येऊन त्यापोटी ५ लाख रूपयांची दंड वसूली करण्यात आली आहे़पोलीस निरीक्षक राजेंद्र शिंगटे यांच्या मार्गदर्शनात ही कारवांई करण्यात आली होती़ २९ एप्रिल ते आजअखेरीस पोलीसांनी ६२२ जणांवर कारवाई केली होती़ यातून ५ लाख ३२ हजार रूपयांची वसुली करण्यात आली आहे़ यात प्रामुख्याने मास्क न लावणे, सोशल डिस्टन्सिंग न करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आदी मनाई आदेशांचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करण्यात आली होती़ मास्कअभावी फिरणाºया २२४ जणांवर पोलीसांनी कारवाई करुन त्यांच्याकडून दोन लाख २४ हजार रूपये, तर दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग न करता गर्दी करणाºयांवर ५८९ केसेस नोंदवल्या गेल्या होत्या़ यातून दोन लाख ९४ हजार ५०० रूपयांच्या दंडाची वसुली पोलीस कर्मचाºयांनी केली आहे़ सोबत सार्वजनिक जागी सोशल डिस्टन्सिंग न करणाºया सात जणांवर कारवाई करुन १० हजार ५०० आणि सार्वजनिक जागी थुंकणाºया दोन जणांवर कारवाई करत १ हजार रूपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली आहे़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या आदेशानुसार दुकानांच्या वेळा आणि रविवार कर्फ्यूचे पालन करण्यात येत आहे़ निर्धारित वेळेनंतर भटकंती करणारे तसेच रात्री अपरात्री शहरात दिसून येणाºया टारगटांवरही कारवाई केली जात आहे़ पोलीस प्रशासनाने शहरातील विविध भागात रात्री आणि रविवारी गस्त सुरू केली असून नियमांचा भंग करणाºयांना समज दिली जात आहे़ दरम्यान, तळोदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया गावांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात असल्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिंगोटे यांनी सांगितले.