शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
2
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
3
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
4
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
5
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
6
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
7
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
8
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
9
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
10
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
11
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
12
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
13
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
14
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
15
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
16
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
17
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
18
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
19
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
20
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई

घराला आग लावणा:या चौघांना सात वर्ष शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:00 PM

शहादा न्यायालयाचा निकाल : अक्कलकुवा तालुक्यात जाळले होते घर

नंदुरबार : अंगणवाडी सेविकेच्या घराला आग लावून नुकसान करणा:या चौघांना शहादा न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा सुनावली़ ऑक्टोबर 2015 मध्ये ही घटना घडली होती़  पांढरामातीचा जांभापाणीपाडा ता़ अक्कलकुवा येथील अंगणवाडी सेविका इंदिराबाई रामसिंग पाडवी यांना किसन ईरमा वळवी, नारसिंग रोडत्या वसावे, रागा खात्र्या वळवी, मुरजी खात्र्या वळवी हे नेहमी दमदाटी करत होत़े किसन वळवी याची पत्नी प्रेमलता अंगणवाडी सेविका असल्याने तिची बदली जांभापाणीपाडा येथे करण्यासाठी तो प्रयत्नशील होता़ परंतू तेथे इंदिराबाई यांची बदली झाली होती़ यातून त्याने ऑक्टोबर 2015 मध्ये इंदिराबाई व त्यांचे पती रामसिंग यांना मारहाण केली होती़ यामुळे घाबरुन पाडवी कुटूंबिय काठी येथील मूळगावी निघून गेल्या होत्या़ जांभापाणीपाडा येथे त्यांचा 13 वर्षीय मुलगा विकेश हा आजोबांसोबत राहून घराची देखभाल करत होता़ दरम्यान इंदिराबाई यांचे राहते घर जळाल्याची घटना घडली होती़ हे घर किसन वळवीसह तिघांली जाळल्याचे विकेश पाडवी याने पाहिले होत़े याप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात आगीचा गुन्हा दाखल होता़ आगीत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले होत़े याप्रकरणी शहादा येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी़बी़नायकवाड यांच्या न्यायालयात गुन्हा शाबीत झाल्याने किसन वळवी, नारसिंग, वसावे, रागा वळवी, मुरजी वळवी या चौघांना सात वर्ष कारावास व प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ दोषारोपपत्र पोलीस निरीक्षक सी़पी़गांगुर्डे यांनी सादर केल़े सरकार पक्षातर्फे अॅड़ यशवंतराव मोरे यांनी काम पाहिल़े पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक रामलाल साठे व पोलीस कॉन्स्टेबल रवि पवार यांनी काम पाहिल़े