कुकलट येथे शेतीच्या वादातून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:03 IST2019-07-08T12:03:52+5:302019-07-08T12:03:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धडगाव तालुक्यातील कुकलट येथे शेतीच्या वादातून एकास मारहाण केल्याची घटना 30 जून रोजी घडली ...

Farming in Cucat | कुकलट येथे शेतीच्या वादातून मारहाण

कुकलट येथे शेतीच्या वादातून मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील कुकलट येथे शेतीच्या वादातून एकास मारहाण केल्याची घटना 30 जून रोजी घडली होती़ याप्रकरणी 4 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला़  
राहुल भटेसिंग पावरा यास शेतीच्या मालकी हक्काच्या वादातून लोटय़ा केला पावरा, सायका ठुमला पावरा, पिंटय़ा ठुमला पावरा, टिक्या ठुमला पावरा, मेहली ठुमला पावरा, जबली लोटय़ा पावरा, रतिलाल ठुमला पावरा, परमिला ठुमला पावरा यांनी मारहाण केली होती़ राहुल याच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलीस ठाण्यात सर्व 9 जणांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आह़े 
 

Web Title: Farming in Cucat