शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा:याच्या प्रामाणिकपणामुळे हरवलेली सोनसाखळी अवघ्या तासाभरात परत मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पहाटेच्यावेळी पालिका उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची हरवलेली सोनसाखळी पालिका कर्मचा:याने शोधून देत ती प्रामाणिकपणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पहाटेच्यावेळी पालिका उद्यानात फिरण्यासाठी गेलेल्या महिलेची हरवलेली सोनसाखळी पालिका कर्मचा:याने शोधून देत ती प्रामाणिकपणे महिलेला परत केली़ कर्मचा:याच्या या प्रामाणिकपणाचे शहादा शहरातून कौतूक करण्यात येत आह़े गांधी नगर भागात नगरपालिकेचे गांधी उद्यान आह़े नागरिकांसाठी चांगली सोय असल्याने याठिकाणी पहाटेपासून ज्येष्ठांसह महिला पुरुष फिरण्यासाठी येतात़ रविवारी सकाळी 6 वाजता तूप बाजारातील क्रांती चौकात राहणा:या ताराबाई पंढरीनाथ कडू ह्या फिरण्यासाठी आल्या होत्या़ दरम्यान फिरताना त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची 1 लाख रुपये किमतीची सोनसाखळी अचानक नाहिशी झाली होती़ ताराबाई ह्या घरी गेल्यानंतर हा प्रकार त्यांना समजून आला़ लाख रुपयांची वस्तू हरवल्याने त्या हताश झाल्या होत्या़ त्यांच्या कुटूंबियांनी ही माहिती उद्यानाचे केअरटेकर भरत मोहन पाटील यांना कळवली होती़ पाटील यांनी नियमाप्रमाणे सकाळी साडेसात वाजता उद्यान बंद केले होत़े  माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने उद्यान उघडून शोधाशोध केली असता गवतावर सोनसाखळी दिसून आली़ ही चेन ताराबाई यांना परत करण्यात आली़ भरत पाटील यांच्या कर्तव्यतत्परतेमुळे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु तरळत होत़े केअरटेकर भरत पाटील यांच्या तत्परतेचे शहरात कौतूक करण्यात येत आह़े