शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

नियमबाह्य बदल्यांमुळे कर्मचारी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:52 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : महसूल विभागातर्फे तहसील कार्यालयातील कर्मचा:यांच्या इतर विभागात बदल्या करण्यात आल्या असून, या बदली सत्रातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : महसूल विभागातर्फे तहसील कार्यालयातील कर्मचा:यांच्या इतर विभागात बदल्या करण्यात आल्या असून, या बदली सत्रातील अनेक कर्मचा:यांच्या बदल्या नियमबाह्य झाल्यामुळे कर्मचा:यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.तळोदा येथील तहसील कार्यालयातील लिपिक डी.बी. हेडगे यांची नंदुरबार तहसील कार्यालयात, चंदू गावीत नवापूर तहसील, सुहास पाठक व बी.बी. मराठे धडगाव तर अव्वल कारकून ज्योती ठाकरे यांची नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात नगरपालिका शाखेत करण्यात आली आहे. या झालेल्या बदल्या नियमबाह्य असल्याचे कर्मचा:यांचे म्हणणे          आहे. ज्या कर्मचा:यांचे 31 मे पासून सेवानिवृत्तीस एक वर्ष बाकी आहे अशा कर्मचा:यांची सेवानिवृत्तीस एक वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असतांना सर्व साधारण बदलीस पात्र असल्याने व त्याचे त्याच्या पसंतीच्या ठिकाणी बदली मागितली असल्यास त्यास प्राधान्य देण्यात यावे, असा शासकीय बदल्यांबाबत शासन निर्णय क्रमांक एस.आर.व्ही.2017 प्र.क्र.415 कार्यालय 12 असतांना ही शासकीय निर्णयां हरताळ फासण्यात           आल्याचे कर्मचा:यांमध्ये बोलले जात आहे. बदली झालेल्या कर्मचा:यांमध्ये बी.बी. मराठे या लिपिकाच्या सेवानिवृत्तीस केवळ एक-दीड वर्ष बाकी असतांनाही त्यांची येथील तहसील कार्यालयातून धडगाव तहसील कार्यालयात बदली करण्यात आली आहे. नियमबाह्य व शासकीय आदेश डावलून करण्यात आलेल्या बदलीसत्रामुळे कर्मचा:यांमधून नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.