शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

एका क्लिकवर जोडला जाणार जिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 11:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासनाच्या नागरी महानेट प्रकल्पांतर्गत येत्या काळात जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शाळा आणि वसतीगृहे एकमेकांना जोडली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाच्या नागरी महानेट प्रकल्पांतर्गत येत्या काळात जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, शाळा आणि वसतीगृहे एकमेकांना जोडली जाऊन केवळ तेथील विविध माहिती एका क्लिकवर समोर येऊन कामकाज सुलभ होणार आहे़ या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी नंदुरबारात जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांच्याहस्ते करण्यात आला़उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील महत्वाचे शासकीय विभाग आणि त्यांच्या अखत्यारित असलेले १३९ कार्यालय, ५७ जिल्हा परिषदेच्या शाळा व ३० विद्यार्थी वसतीगृहे अशी २३५ ठिकाणे एकमेकांना जोडले जाणार आहेत़ नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फायबर आॅप्टिक इंटरनेट सुविधेंतर्गत त्या-त्या ठिकाणांना उच्च गतीने सेवा देण्यात येणार आहे़यावेळी जिल्हा प्रकल्प व्यावस्थापक खैरनार यांनी योजनेतील फायदे तसेच सामान्यांसाठी होणाऱ्या लाभाची माहिती दिली़ शासकीय कार्यालय, शाळा व वसतीगृह यांना मोफत व अल्प दरात जोडणी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले़ जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी दुर्गम भागातील धडगाव तालुक्याला याचा लाभ मिळणार असल्याने समाधान व्यक्त केले़या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ई-गर्व्हनन्स, आरोग्य शिक्षण, ई-डेटा आदी उपक्रमांना गती येऊन त्यांचा दर्जा सुधारणार आहे़ नागरिकांना मिळणाºया दाखल्यांचे कामकाजही गतीशील होणार असल्याने समस्या निकाली निघणार आहे़