शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

वडबारे येथे डेंग्यूसदृश तापाची लागण

By admin | Updated: April 6, 2017 16:15 IST

नंदुरबार तालुक्यातील वडबारे येथे तीन जणांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाली आहे. या तिघांवर नंदुरबार येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़

 नंदुरबार,दि.6- तालुक्यातील वडबारे येथे तीन जणांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाली आहे. या तिघांवर नंदुरबार येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ आरोग्य विभागाने गावात केलेल्या सव्रेक्षणात 11 रूग्ण संशयित असल्याचे स्पष्ट झाले आह़े 

वडबारे येथे गेल्या आठवडाभरात ग्रामस्थांना तापाची लागण होऊन प्रकृती खालावत असल्याचे स्पष्ट झाले होत़े यानंतर ग्रामस्थांनी या रूग्णांना नंदुरबार शहरातील खाजगी रूग्णालयात दाखल केल़े  तपासणींअती रूग्णांना डेंग्यू सदृश तापाची लागण झाल्याची माहिती देण्यात आली़ यात मखा ठेलारी, न्हानूभाऊ पेरू ठेलारी या दोघांची प्रकृती गंभीर असून नवनाथ मगन ठेलारी यांची प्रकृती सुधारल्यानंतर रूग्णालयातून सुटी देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आह़े 
गेल्या चार दिवसांपासून गावात फवारणी आणि सव्रेक्षणाला सुरूवात करण्यात आली आह़े या सव्रेक्षणात 11 जणांना तापांची लागण झाल्याची माहिती आली आह़े मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या तापमानवाढीनंतर अचानक खराब झालेल्या वातावरणामुळे तापाची लागण झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आह़े