शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पाडामुंड येथे दारुबंदीचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पाडामुंड ता.धडगाव या गावात दारूनिर्मिती व विक्री होते त्यामुळे गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाडामुंड ता.धडगाव या गावात दारूनिर्मिती व विक्री होते त्यामुळे गावात व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी गावपंच व दुर्गम युवक समितीच्या पदाधिका:यांच्या प्रमुख उपस्थितीत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.या सभेत दारूचे दुष्परिणाम व दारू ही संसाराची दुर्दशा या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.  त्यानंतर पोलिस पाटील, सरपंच व धडगांव अक्कलकुवा युवक समितीच्या पदधिका:यांच्या उपस्थितीत एकमताने दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. शिवाय दारू पिणारे व विक्री करणा:यांवर दंडात्मक कार्यवाही करण्याचा ठरावही करण्यात आला. दारू आदिवासी समाजाच्या विविध कार्यक्रमात लागणारा एक महत्वपूर्ण घटक असला तरी आजपासून दारूऐवजी विविध नैवेद्यांसाठी साखर किंवा तांदूळ देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. घरातील महिला व लहान मुलांना दारू पिऊन मारहाण व शिवागीळ करणा:यांवर पाच हजार, ठरावाचे उल्लंघन करीत दारू पिणारे व विकणा:यांवर कायदेशीर कारवाई व त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. दारूबंदीसाठी पाडामुंडच्या विविध पाडय़ांवर प्रत्येकी एक-एक व्यक्तींची कमिटी स्थापन करण्यात आली. यावेळी पोलीस पाटील, माकत्या तडवी, सरपंच सुनील तडवी, धडगांव व अक्कलकुवा युवक समितीचे बबन तडवी, अॅड. सिना पराडके, अॅड. सायसिंग वळवी, पत्रकार मंगेश वळवी, प्रा. राकेश वळवी, प्रा. ईश्वर तडवी, शशिकांत वळवी, खेमजी तडवी, कुवरसिंग पराडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.