शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
3
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
4
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
5
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
6
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
7
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
10
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
11
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
12
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
13
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
14
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
15
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
16
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
17
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
18
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
19
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
20
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा-तोरणमाळ रस्त्यावर दिशादर्शक फलक नसल्याने हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:19 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा :  प्रकाशा ते तोरणमाळ या नवीन रस्त्याचे काम संबंधित विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. मात्र ...

 लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा :  प्रकाशा ते तोरणमाळ या नवीन रस्त्याचे काम संबंधित विभागातर्फे सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रकाशा ते म्हसावदपर्यंतच्या मार्गवर ठेकेदाराने ज्याठिकाणी रस्ता व गटारींचे काम सुरू केले आहे त्याठिकाणी दिशादर्शक फलक, रेडियमच्या खूना लावण्यात आल्या नसल्याचे दिसून येत असून, याठिकाणी रात्रीच्या वेळेस अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.दरम्यान, प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिर ते बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यावर गटारीच्या कामासाठी चारी खोदण्यात आली असून, रात्रीच्या वेळेस दोन वाहने मार्गस्थ होताना चारीचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहने खाली उतरून अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी खोदकाम अथवा रस्त्याच काम सुरु आहे. त्याठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.तसेच ज्या ठिकाणी डांबरीकरणाचे काम झाले तेथे रस्त्याच्या मधोमध दगड ठेवले असून, वाहनधारकांना कच्च्या रस्त्यावरून वाहन काढावे लागत आहे. मात्र या कच्च्या रस्त्यावर वाहन घसरण्याचे प्रकार वाढले असून, संबंधित ठेकेदाराने रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करुन वाहनधारकांना हा मार्ग खुला करून द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच पर्यायी रस्त्यावर मुरूमचा भराव करून सुस्थितीत करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.