शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

मकर संक्रातीनिमित्त प्रकाशातील केदारेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 13:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शहादा तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे मकरसंक्रातीनिमित्त भाविकांची गर्दी उसळली होती़ तापी नदीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शहादा तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे मकरसंक्रातीनिमित्त भाविकांची गर्दी उसळली होती़ तापी नदीत स्रान करुन केदारेश्वर मंदिरात भाविक दर्शन घेत होते़ सायंकाळी उशिरापर्यंत यामुळे केदारेश्वर मंदिराकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते़मकर संक्रांतीनिमित्त तापी नदीत स्रान करुन केदारेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा आहे़ भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने याठिकाणी मोठी गर्दी उसळते़ बुधवारी पहाटेपासूनच तापी नदीत भाविकांनी स्रान केले़ बहुसंख्य भाविकांकडून तिळ आणि उटण्याचा वापर करुन स्रान करण्याची परंपरा आहे़ यामुळे मकरसंक्रांतीच्या सकाळी या परिसरात उटण्याचा सुगंध दरवळत होता़ स्रानानंतर भाविका केदारेश्वर महादेव मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, पुष्पदंतेश्वर, रत्नेश्वर आणि गावातील इतरांमध्ये दर्शन घेत संक्रांतीची पर्वणी साधली़ भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप रूप आले होते. मंदिर परिसरात तिर्थक्षेत्र विकासांतर्गत काम सुरू आहे़ यामुळे दर्शनसाठी अडचणी येऊनही भाविकांचा उत्साह कायम होता़ लवकरच ही कामे पूर्ण होऊन विस्तारीत तिर्थक्षेत्र उजळून निघणार आहे़ मंदिराच्या गाभाऱ्यात स्वयंसेवक, पुजारी यांच्याकडून तर मंदिर परिसरात केदारेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे भाविकांसाठी विविध सोयी करण्यात आल्या होत्या़