शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

निझर येथे काँग्रेसचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील निझर येथे गुजरात राज्य काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमित चावडा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरात राज्यातील निझर येथे गुजरात राज्य काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अमित चावडा यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी चावडा यांनी भाजप सरकारवर टीका करत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले़मेळाव्यात व्याराचे आमदार पुनाजीभाई गामीत, मांडवीचे आमदार आनंदभाई चौधरी, निझरचे आमदार सुनीलभाई गावीत, तापी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भिलाभाई गावीत, गुजरात प्रदेश काँग्रेसचे भरत पटेल, तापी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रमण साळवे, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाडवी, महामंत्री जगदीश पटेल, अजबसिंग वसाव, भानुदास पाडवी, वेडूभाई पाटील, किरण पटेल, सुभाष पटेल, विजय वळवी, सतीष वळवी, दिनेश पाडवी, हिरालाल गुरव, अनिता पाडवी यांच्यासह तापी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी सांगितले की, गुजरातमधील भाजप सरकार शेतकरी, मजूर, गोरगरीब आदिवासी जनतेवर अन्याय करत आहे़ त्यांना जनतेची चिंता नाही़ निझर तालुक्याचे प्रश्न सरकारदरबारी वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील आहोत़ वेळ आल्यावर काँग्रेसकडून आंदोलन करण्याची तयारी आहे़ ताुलक्यातील उपसा सिंचन योजनेसाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे ते शेवटी म्हणाले़महामंत्री जगदीश पटेल यांनी निझर तालुक्यातील उपसा सिंचन, आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली़