शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

धूळ उडत असल्याने दुचाकीधारकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : प्रकाशा ते बुपकरीर्पयतच्या रस्त्याची दैनावस्था झाली असून उडणा:या धुळीमुळे दुचाकीधारकांना त्रास सहन करावा लागत ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : प्रकाशा ते बुपकरीर्पयतच्या रस्त्याची दैनावस्था झाली असून उडणा:या धुळीमुळे दुचाकीधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे या रस्त्यावरुन नियमित         ये-जा करणा:यांना खड्डय़ांमुळे पाठदुखीचे आजारही होत आहेत. संबंधित विभागाने दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा ते बुपकरीर्पयतचा रस्ता गेल्या दीड वर्षापासून खराब झाला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याची पूर्णपणे चाळण झाली असून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्डय़ांमुळे या रस्त्यावर नियमित अपडाऊन करणा:यांना पाठदुखीचा आजार जाणवत आहे. रस्त्यावरील खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात समोरासमोर वाहने आल्यास अपघातही होत आहेत. मध्यंतरी खड्डे बुजविण्याचा प्रय} झाला. मात्र जे खड्डे बुजवले त्यात मुरूम टाकल्याने मोठे वाहन गेल्यावर मागे मोठय़ा प्रमाणावर धूळ उडत आहे. लहान वाहनधारकांना  उडणा:या धुळीचा सामना करावा लागत आहे. धुळीमुळे आरोग्याला धोका निर्माण होऊन त्वचारोग होत आहे. तर डोळ्यात जाऊन डोळे स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात समोरुन वाहन आले तर अपघात होत आहेत.           दोन महिन्यापूर्वी खासदार डॉ.हीना गावीत यांनी या मार्गाची पाहणी           केली होती. संबंधित ठेकेदाराला          तंबी देत अपूर्ण काम लवकर पूर्ण करण्याचे सांगितले. मात्र या गोष्टीला दोन महिने होऊनही या रस्त्यावर काम झालेले नाही. प्रकाशा गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर म्हणजे गॅस गोडाऊनजवळ रस्ता खराब आहे. पुढे कोकणीमाता मंदिर ते डामरखेडा गावार्पयत खड्डय़ांचे साम्राज्य आहे. डामरखेडा ते बुपकरीर्पयत वाहन चालवणे म्हणजे आटय़ापाटय़ा खेळण्यासारखे आहे. वारंवार तक्रार करूनही संबंधित ठेकेदार याकडे लक्ष देत नाही, अशी संतप्त प्रक्रिया वाहनधारक व्यक्त         करीत आहेत. येत्या आठ दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात न  केल्यास प्रकाशा व डामरखेडा ग्रामस्थांनी रस्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.