शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात दोन रुग्णांमुळे वाढल्या नागरिकांच्या चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील गणेशनगर भागातील २९ वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णवाहिका चालकाचे दोन नातेवाईक कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील गणेशनगर भागातील २९ वर्षीय कोरोनाबाधीत रुग्णवाहिका चालकाचे दोन नातेवाईक कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे़ या भागातील तीन बाधित रुग्णांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ़ चेतन गिरासे यांनी दिलीगणेशनगर भागातील १०८ रुग्णवाहिका चालक कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर प्रशासनाने त्याच्या कुटुंबासह व अति संपर्कात आलेल्या आठ जणांना क्वारंटाईन कक्षात दाखल करुन स्वॅब नमुने घेत तपासणीसाठी दिले होते़ या सर्वांचे अहवाल गुरुवारी प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ यात रुग्णवाहिका चालकाच्या दोन नातेवाईकांचा अहवाल हा पॉझिटिव्ह असून उर्वरित सहा नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत़बाधित चालक हा गेल्या आठवड्यात एका डॉक्टर सोबत नाशिक येथे गेला होता़ तेथून परतल्यानंतर त्याला कोरोना सदृश लक्षणे आढळून आल्याने प्रशासनाने त्यास लागलीच विलगीकरण कक्षात दाखल केले होते़तीन दिवसानंतर चालकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने गणेशनगर परिसराला कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला होता़ येथील वसाहती सील केल्या आहेत़ या प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी आठ वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिली आहे़