शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

‘सावधान !’ सोशल मिडियातील कपल चॅलेंजचा होऊ शकतो दुरूपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोशल मिडियात दणक्यात सुरू असलल्या कपल चॅलेंजबद्दल पोलीसांनी शंका उपस्थित केली असून या फोटोंचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सोशल मिडियात दणक्यात सुरू असलल्या कपल चॅलेंजबद्दल पोलीसांनी शंका उपस्थित केली असून या फोटोंचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा असा इशारा सायबर पोलीसांनी दिला आहे़ नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने याबाबत जिल्ह्यात पत्रक काढून नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे़सध्या फेसबुक, व्हॉट्सअपसह विविध सोशल मिडियात पती-पत्नी तसेच कुटंूबाचे एकत्रित फोटो टाकून कपल चॅलेंज देण्याचे प्रकार सुरू आहेत़ अनेकजण याला प्रतिसाद देत फोटो शेअर करत आहेत़ कमेंट आणि लाईक्स कमावणाऱ्या या फोटोंमुळे इतरांचा उत्साह मिळून चॅलेंज स्विकारले जात आहे़ परंतु अनेक सोशल मिडियावर टाकलेल्या फोटोंचा गैरवापर केला गेल्याचे यापूर्वी दिसून आले आहे़ हे फोटो ‘मॉफिंग’ केले जातात़ अनेकदा या फोटोंचा दुरूपयोग केला गेल्याचे दिसून आले आहे़ अनेकदा असे फोटो गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती लागून दुर्देवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांना अशा चॅलेंजवर विश्वास न ठेवता फोटो शेअर करु नये, असे आवाहन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सायबर सेलकडून करण्यात आले आहे़दरम्यान सोशल मिडियावर किंवा डिपीवर आपले तसेच कुटूंबाचे फोटो लावू नये, त्याचा गैरवापर झाल्यास मनस्ताप वाट्याला येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी अशा चॅलेंजमध्ये फोटो टाकताना सावधगिरी बाळण्याचा इशाराही पोलीस दल आणि सायबर सेल यांच्याकडून देण्यात आला आहे़ जिल्ह्यातील नागरिक सोशल मिडियात मोठ्या संख्येने फोटो पोस्ट करत असल्याने ही सूचना काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ या सर्व प्रक्रियेवर पोलीस नजर ठेवून आहेत़