ढंढाणे शिवारातून केबल लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 12:45 IST2019-06-20T12:45:48+5:302019-06-20T12:45:51+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील ढंढाणे शिवारातील पवन ऊर्जा प्रकल्पातून 9 हजार रुपये किमतीची केबल चोरीला गेली़ सोमवारी ...

Cable from Dhaadhane Shiva was discontinued | ढंढाणे शिवारातून केबल लांबवली

ढंढाणे शिवारातून केबल लांबवली

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्यातील ढंढाणे शिवारातील पवन ऊर्जा प्रकल्पातून 9 हजार रुपये किमतीची केबल चोरीला गेली़ सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला़ 
ढंढाणे शिवारातील के-487 व सी-15 या पवनऊर्जा टावरवरुन 9 हजार रुपये किमतीची 300 मीटर केबल वायर चोरीला गेल्याचे कर्मचा:यांना सोमवारी दिसून आल़े त्यांनी वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर राजेंद्र चिंतामण पाटील यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटय़ाविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आह़े  
 

Web Title: Cable from Dhaadhane Shiva was discontinued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.