शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

नगरसेवक निधीची तरतूद करण्याची भाजपची मागणी : नंदुरबार पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:18 PM

नगराध्यक्षांना दिले निवेदन

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : पालिकेच्या अर्थसंकल्पात नगरसेवक निधी म्हणून दरवर्षी दहा लाख रुपये निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे.याबाबत नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात पालिकेतील भाजपचे गटनेते चारूदत्त कळवणकर व इतर नगरसेवकांनी म्हटले आहे की, पालिकेच्या अर्थसंकल्पात विरोधी नगरसेवकांच्या मागण्यांचाही विचार करण्यात यावा. त्यात नगरसेवक निधी म्हणून दरवर्षी दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी. कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी निर्बजीकरण करून व कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणून दहा लाख रुपयांची तरतूद करावी. मोकाट जनावरांसाठी पालिकेमार्फत गौशाळा व तेथेच पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करून निधीची तरतूद करावी. पालिकेच्या संदर्भातील तक्रारींसाठी मोबाईल अॅप सुरू करून त्यासाठी तरतूद करावी. रहदारीच्या समस्येवर उपाययोजनेसाठी श्रॉफ विद्यालय, डी.आर.विद्यालय, धुळे चौफुली, हाट दरवाजा या आवश्यक ठिकाणी सिगAल यंत्रणा उभारण्यासाठी निधीची तरतूद करावी. शहर बस वाहतूक सुरू करण्यासंदर्भात विचार करून निधी उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांचा त्यात समावेश आहे.निवेदनावर विरोधी अर्थात भाजप गटातील सर्व नगरसेवकांच्या सह्या आहेत.