शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शहादा येथे भाजपची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील होते. बैठकीला भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्पना पंड्या, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ...

बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.मकरंद पाटील होते. बैठकीला भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षा कल्पना पंड्या, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा किन्नरी सोनार, तालुका प्रभारी जितेंद्र जमदाळे, शहराध्यक्ष विनोद जैन, नंदा सोनवणे, भावना लोहार, अनामिका चौधरी, रोहिणी भावसार, लक्ष्मीकांत वसावे, जयेश देसाई, निकेश राजपूत, रमाशंकर माळी, माजी नगरसेवक रवींद्र जमादार, नगरसेवक नाना निकम, संजय साठे, विजय कदम व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा.मकरंद पाटील म्हणाले की, कार्यकर्त्यांनी संघटितपणे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी व जयंती उत्साहाने साजरी करून सामाजिक उपक्रम व कार्यक्रम यशस्वीपणे घ्यावेत. त्यात सगळ्यांनी योगदान द्यावे. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत कसे पोहोचतील यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन केले. कल्पना पंड्या, जितेंद्र जमदाळे, रवींद्र जमादार यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विनोद जैन यांनी केले.