शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

कोठडा गावाजवळील बायो डिझेल पंप दुसऱ्यांदा सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2020 1:11 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : महामार्गावरील शहरानजीक कोठडा शिवारातील त्या बायो डिझेल पंपला दुसऱ्यांदा सील करण्यात आले. नवापूर तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : महामार्गावरील शहरानजीक कोठडा शिवारातील त्या बायो डिझेल पंपला दुसऱ्यांदा सील करण्यात आले.नवापूर तालुक्यातील कोठडा शिवारात असलेले एक बायो डिझेल पंप ना हरकत दाखला नसताना सर्रास सुरू असल्याचे निदर्शनात आल्यावर २६ जुलै रोजी नवापूर तहसीलदार सुनीता जºहाड यांनी नंदुरबार जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार तपासणीअंती सील केले होते. या कारवाईनंतर दोनच दिवसात त्या पंप मालकाने ना हरकत दाखला सादर केल्याने तो पंप सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. पंप सील करताना ना हरकत दाखले नव्हते व दोनच दिवसात नाहरकत दाखले सादर झाल्याने या प्रकारावर प्रसार माध्यमातून टीकेची झोड उठली होती.नंदुरबार जिल्हाधिकाºयांनी या प्रकरणी चौकशी करावी, अशी मागणी झाल्यानंतर सादर केलेल्या ना हरकत दाखल्याची पडताळणी केली असता कार्यालयात आवश्यक असलेले कागदपत्र न आढळल्याने पुन्हा जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने तहसीलदार सुनिता जºहाड व संबंधित पंप मालकाच्या उपस्थितीत नवापूर मंडळ अधिकाºयांनी त्या पंपाच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षात विद्युत साहित्य सील केले.प्रशासनाकडून सहानिशा न करताच सील केलेले पंप घाई घाईने सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर पुन्हा सील करण्याची कारवाईची वेळ प्रशासनावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.