शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांनी तयार केलेल्या लघुपटास प्रेक्षकांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डॉ.सुजित पाटील लिखित व दिग्दर्शीत ‘काश..’ या लघुपटाला शहरातील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डॉ.सुजित पाटील लिखित व दिग्दर्शीत ‘काश..’ या लघुपटाला शहरातील रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात हा लघुपट दाखविण्यात येणार आहे. नंदुरबारच्या डॉक्टरांसह अन्य क्षेत्रातील कलावंतांच्या सहभागाने तयार झालेल्या या लघुपटात डॉक्टरांवर दाखविण्यात येणा:या अविश्वासावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. खासदार डॉ.हीना गावित यांनी हा लघुपट उत्तम संदेश देणारा असल्याची प्रतिक्रीया दिली. शहरातील अमर चित्रमंदिरात सकाळी 9 वाजेला या हिंदी भाषिक संदेश देणा:या लघूपटाला पाहण्यासाठी प्रेक्षकांनी हजेरी लावली. रणजित राजपूत, डॉ. रोशन भंडारी, डॉ.राजकुमार पाटील, डॉ. प्रकाश ठाकरे व जय देसाई यांच्या प्रमुख भुमिका या लघूपटात आहेत. पाहूणे कलाकार म्हणून पुनम भावसार आहेत. मानसिंग राजपूत यांनी उत्तम कॅमेरा हाताळला. शिवानी परदेशी यांनी नृत्य दिग्दर्शिका म्हणून काम पाहिले आहे. तसेच तांत्रिक काम बंगलोर, मुंबई येथे करण्यात आले. खुशालसिंग राजपूत, सिमा मोडक यांच्यासह अजय वळवी, रवि सुर्यवंशी, शशी हनुवटे, डॉ. सचिन खलाणे, गिरीष तांबोळी, किरण जगदेव, राहूल वसावे, माधूरी सुर्यवंशी,प्रकाश धनगर आदींनी भूमिका वठवल्या आहेत.