शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळचे वातावरण होतेय आल्हाददायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळला पावसाची प्रतीक्षा असली तरी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : राज्यातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तोरणमाळला पावसाची प्रतीक्षा असली तरी आज दिवसभर आकाशात मोठ्या प्रमाणात पांढरेशुभ्र ढग जमल्याने विलोभनीय दृश्य अनुभवास आले.दरवर्षी साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात येथे पावसाला सुरुवात होते मात्र अद्याप पाऊस झाला नसला तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. आकाशात ररोज काळ्यापांढऱ्या ढगांचे साम्राज्य असते यामुळे संपूर्ण परिसरावर पांढºया शुभ्र धुक्याची चादर निसर्गाने पसरवली असल्याचा अनुभव प्राप्त होतो. आज सकाळी ढगांच्या अनेक छटा आकाशात निर्माण झाल्या होत्या. यामुळे एक विलोभनीय दृश्य आकाशात निर्माण झाले होते. निसर्ग मुक्तहस्तपणे या परिसरावर उधळण करीत असला तरी यंदा पर्यटक नसल्याने पर्यटनाचा हंगाम पूर्णत: निष्फळ ठरला आहे. पर्यटकांना येथे मिळणारे निसर्गाचे स्वरूप पाहण्यासह त्याचा लाभ घेण्याचे सौख्य यंदा मिळालेले नाही. आता पुन्हा पर्यटकांचे पाय इकडे वळू लागणार असून स्थानिकांना त्याची प्रतिक्षा आहे.