शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

बनावट पीयूसी सेंटर चालविणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 12:37 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बनावट पीयूसी प्रमाणपत्र तयार करून  ते वितरीत करून  आरटीओची फसवणूक केल्याप्रकरणी नटवाडा, ता.शिरपूर येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बनावट पीयूसी प्रमाणपत्र तयार करून  ते वितरीत करून  आरटीओची फसवणूक केल्याप्रकरणी नटवाडा, ता.शिरपूर येथील एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेे.पोलीस सूत्रांनुसार, नटवाडा येथील दिलीप वासू पावरा याने साईप्रसाद पीयूसी सेंटर नावाने बोगस पीयूसी सेंटर चालवीत होता. त्या माध्यमातून तो बनावट पीयूसी प्रमाणपत्रही वितरीत करीत होता. ही बाब नंदुरबार आरटीअी विभागाला कळाली. त्यांनी काही वाहनांचे पीयूसी प्रमाणपत्रांची पडताळणी केली असता ते बोगस आढळले. त्या आधारे तपास करून दिलीप पावरा याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. याबाबत सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम लक्ष्मण जाधव यांनी फिर्याद दिल्याने दिलीप पावरा याच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यास अटक करण्यात आली आहे. सहाक पोलीस निरिक्षक दिवटे तपास करीत आहे.