शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: दुस:या प्रशिक्षणालाही 48 कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मतदानासाठी नियुक्त कर्मचा:यांचे दुसरे प्रशिक्षण नंदुरबारात झाले. या प्रशिक्षणाला देखील तब्बल 48 कर्मचारी गैरहजर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मतदानासाठी नियुक्त कर्मचा:यांचे दुसरे प्रशिक्षण नंदुरबारात झाले. या प्रशिक्षणाला देखील तब्बल 48 कर्मचारी गैरहजर होते. पहिल्या प्रशिक्षणाला गैरहजर कर्मचा:यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आता या प्रशिक्षणाला गैरहजर राहणा:या कर्मचा:यांवर थेट कारवाईचे निर्देश देण्यात येणार आहेत. नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त कर्मचा:यांचे दुसरे प्रशिक्षण शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदीरात दुपारी झाले. या प्रशिक्षणाला नियुक्त कर्मचा:यांपैकी एकुण 48 कर्मचारी गैरहजर होते. यात मतदान केंद्राध्यक्ष 14,  इतर मतदान अधिकारी 26 तर आठ सहायक मतदान अधिकारी यांचा  समावेश आहे. पहिल्या प्रशिक्षणाला देखील 40 पेक्षा अधीक कर्मचारी गैरहजर होते. त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, कर्मचा:यांना निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील यांनी प्रशिक्षण दिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी थोरात, उल्हास देवरे,  अशोक पटाईत उपस्थित होते. पीपीटीचे काम संदीप वाडीले यांनी पाहिले. कर्मचा:यांनी यावेळी विविध शंका उपस्थित केल्या. त्यांना निवडणूक निर्णय अधिका:यांनी समर्पक उत्तरे देवून शंका निरसन केले.