शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींच्या पत्रकारितेचेही मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : म.गांधी यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्रकारितेचेही मोठे योगदान होते असे प्रतिपादन गांधी अभ्यासक डॉ.विश्वास पाटील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : म.गांधी यांच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत पत्रकारितेचेही मोठे योगदान होते असे प्रतिपादन गांधी अभ्यासक डॉ.विश्वास पाटील यांनी येथे बोलतांना व्यक्त केले.टिळक जिल्हा वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ.विश्वास पाटील यांनी ‘महात्मा गांधी आणि पत्रकारिता’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड.रमण शाह होते. साहित्यिक डॉ.पीतांबर सरोदे, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्रकुमार गावीत उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्य डॉ.विश्वास पाटील यांनी आपल्या व्यासंगपूर्ण व्याख्यानाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या वेळी शल्यचिकित्सक डॉ.शिरीष शिंदे, कार्यवाहक पीतांबर सरोदे यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेंद्रकुमार गावीत यांचे अभिष्टचिंतन गौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका विद्या बाळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रा.ज्योती महंत यांनी वैष्णव जन तो तेणे कहिये हे भजन म्हटले.माजी प्राचार्य अ‍ॅड.पी.एन. देशपांडे, बी.एस. पाटील, अ.भा. टेंभेकर, मुकूंद गुजराथी, वाचनालयाचे कार्यकारिणी सदस्य निंबाजीराव बागुल, अ‍ॅड,केतन शाह, कैलास मराठे, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.