१२ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 12:19 IST2020-02-22T12:19:16+5:302020-02-22T12:19:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यपालांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्ताकरीता मोलगी येथे गेलेल्या पोलिसांच्या वाहनाला नंदुरबारनजीक अपघात झाला. यात १२ पोलीस ...

5 policemen sustained minor injuries | १२ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी

१२ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राज्यपालांच्या दौऱ्यासाठी बंदोबस्ताकरीता मोलगी येथे गेलेल्या पोलिसांच्या वाहनाला नंदुरबारनजीक अपघात झाला. यात १२ पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले.
मोलगी व भगदरी येथे गुरुवारी राज्यपालांचे विविध कार्यक्रम होते. अतिरिक्त बंदोबस्त म्हणून नाशिक ग्रामिण पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले होते. गुरुवारी बंदोबस्तानंतर शुक्रवारी सकाळी पोलिसांचे व्हॅन नंदुरबारकडे येत होते. पथराई फाट्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन रस्त्याच्या खाली उतरली. १२ पोलिसांना किरकोळ दुखापत झाली. लागलीच ते दुसºया वाहनाने रवाना झाले.

Web Title: 5 policemen sustained minor injuries