शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकअपमधून ४ संशयित आरोपी फरार, पोलीस ठाण्यात उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 13:29 IST

आरोपींनी खिडकीतुन उड्या मारत चड्डी बनीयनवरच पोबारा केला. लगतच्या ऊसांच्या शेतामधून ते फरार झाल्याची माहिती आहे.

नंदुरबार/मनोज शेलार 

नंदुरबार : जिल्ह्यातल्या नवापुर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये अटकेत असलेले चार संशयित  आरोपी लॉकअपच्या खिडक्या तोडुन फरार झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. दरोड्याच्या आरोपाखाली या चार संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांना पुरुष लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, लॉकअपच्या मागच्या भिंतीला असलेल्या खिडकीची गज तोडुन ते संशयीत आरोपी फरार झाले आहेत. 

आरोपींनी खिडकीतुन उड्या मारत चड्डी बनीयनवरच पोबारा केला. लगतच्या ऊसांच्या शेतामधून ते फरार झाल्याची माहिती आहे. पोलीस त्यांच्या मागावर असुन ज्या शेतात आरोपी फरार झाले आहेत. त्या शेताला पोलीसांनी विळाखा देखील टाकला आहे. पोलिसांनी जिल्हाभरात नाकेबंदी वाढवली असून शोधण्याची मोहिम सुरू रआहे. याबाबत पोलीस दलातील कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नाही. 

टॅग्स :nandurbar-pcनंदुरबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस