शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

मोड पुनर्वसन वसाहतीतील 35 मजूर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:10 PM

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शेतातून मजुरी करून पुन्हा आपल्या वसाहतीत टेम्पोमधून जात असताना मध्येच चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शेतातून मजुरी करून पुन्हा आपल्या वसाहतीत टेम्पोमधून जात असताना मध्येच चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात मोड पुनर्वसन वसाहतीतील 35 बाधीत जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तळोदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील नऊ जणांना जास्त मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी दुपारी कढेल फाटय़ानजीक घडली.मिळालेल्या माहितीनुसार, सरदार सरोवर प्रकल्पबाधीत झालेल्या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील बुडीत गावातील कुटुंबाचे पुनर्वसन मोड गावाजवळील वसाहतीत करण्यात आले आहे. या वसाहतधारकांना चौगाव शिवारात शासनाने जमीन दिलेली आहे. यातील 35 विस्थापित हे रविवारी आपल्या स्वत:च्या व दुस:याच्या शेतात पिकाची निंदणी करण्यासाठी गेले होते. मजुरी करून दुपारी टेम्पोने (क्रमांक एम.एच.15 डीके- 510) पुन्हा आपल्या वसाहतीकडे जात असताना कढेल-मोड दरम्यान चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटल्याने  टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला. या टेम्पोत 35 जण बसले होते. ते सर्व जखमी झाले. रस्त्यावरून येणा:या-जाणा:यांनी जखमींना उचलून तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या जखमींपैकी नऊ जणांना डोक्याला व हातापायांना जास्त मार लागल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची घटना पुनर्वसन वसाहतीत कळविण्यात आल्यानंतर त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थांनी  तळोदा उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या अपघाताबाबत निता भायजी वसावे (रा.मोड पुनर्वसन वसाहत) यांनी तळोदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून  टेम्पो चालक कोमलसिंग गोरखसिंग राजपूत (रा.कढेल) याच्याविरोधात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास हे.कॉ.विलास पवार करीत आहेत.

अपघातात जखमी झालेल्यांची नावे अशी : सौदीबाई भिमा वसावे, सुनीता भयजी वसावे, मिराबाई उग्रावण्या वसावे, रंगीता रमेश वसावे, रेखा वाडय़ा वसावे, दिनेश रमेश वसावे, माणिक गाम्या वसावे, सागर बामण्या वसावे, लक्ष्मण सिंगा वसावे, गणेश बोद्या वसावे, जेहराबाई रवी वसावे, टिडबीबाई रणजी वसावे, प्रियंका रणजी वसावे, गिरणाबाई सोना वळवी, राकेश सोना वळवी, कुंता वन्या वसावे, शविला वन्या वसावे, बुरकी ओम:या वसावे, सायका बोसा वसावे, पार्वती सोना वळवी, हिरा मांगजी वसावे, किसन मोकन्या वसावे, जेसाबाई ठोगा वसावे, शांतीबाई पुन्या वसावे, येमना रामा वसावे, सुनीता दिवाल्या वसावे यांचा समावेश आहे.