20 शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 18:49 IST2017-10-18T18:49:46+5:302017-10-18T18:49:46+5:30

20 Farmer: To whom the loan has been cleared | 20 शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र

20 शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील 20 शेतक:यांना कजर्माफीचे प्रमाणपत्र बुधवारी देण्यात आले. त्यापैकी तीन शेतक:यांचा मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर 17 शेतक:यांचा नंदुरबारात पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान झाला. 
जिल्ह्यातील 47,790 शेतक:यांनी ऑनलाईन कर्ज माफीचे अर्ज भरले होते. त्यांच्या पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. प्राथमिक स्वरूपात जिल्ह्यातील 100 शेतकरी ग्रीनलिस्टमध्ये असून त्यापैकी 20 जणांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. लवकरच पहिली यादी जाहीर केली जाणार असून त्यानुसार शेतक:यांना कजर्माफीचा लाभ मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
दरम्यान, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 17 शेतक:यांना कजर्मुक्तीचे प्रमाणपत्र, शेतक:याला टोपी-रुमाल व त्यांच्या प}ीला साडी देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

Web Title: 20 Farmer: To whom the loan has been cleared