शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोंडाईबारी घाटात अपघातात 16 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 21:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दग्र्याजवळील पुलाजवळील रिक्षा, ट्रक, कार आणि मोटारसायकल ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गावर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दग्र्याजवळील पुलाजवळील रिक्षा, ट्रक, कार आणि मोटारसायकल यांच्यात धडक होऊन झालेल्या विचित्र अपघातात रिक्षातील 16 मजूर जखमी झाल्याची घटना घडली़ रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला़ उचीशेवडी ता़ येथील मजूर दहिवेल ता़ साक्री मजूरीसाठी गेले होत़े रविवारी सायंकाळी एमएच 41 सी 8716 या रिक्षाने ते परत येत असताना कोंडाईबारी घाटात पुलाजवळ मागून आलेल्या ट्रकने रिक्षाला धडक जोरदार धडक दिली़ धडकेमुळे हवेत उडालेली रिक्षा पुढे चालणा:या मोटारसायकलवर जाऊन आदळत उलटली़ दरम्यान समोरुन येणा:या एमएच 18 डब्ल्यू 8515 या चारचाकी वाहनाला ट्रकने धडक दिली़ धडकेनंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला उलटली़  रिक्षाची धडक बसल्याने मोटारसायकलस्वार अरुण तोरवणे हे गंभीर जखमी झाल़े   तर रिक्षातील निलेश मधुकर गावीत, जैना दिलीप गावीत, जेज:या कोमा गावीत, लिलाबाई आसु गावीत, मिनाबाई दशरथ गावीत, आनंदी हिराजी गावीत, सुनील जयद्या गावीत, हिरुबाई सतीश गावीत, सुनिता निलेश गावीत, नितेश राजेश गावीत, विजय सुरेश वसावे, रविता गणेश गावीत, गीता राजेश गावीत, जयसिंग भरत गावीत, रंजना किसन गावीत सर्व रा़ उचीशेवडी हे जखमी झाला़ जखमींना प्रारंभी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ़ राहुल वसावे यांनी जखमींवर उपचार केल़े घटनेतील गंभीर जखमी दुचाकीस्वार अरुण तोरवणे, निलेश गावीत यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आह़े तर जैना गावीत व सुनिता गावीत या दोघी महिलांना चिंचपाडा येथील रुग्णालात दाखल करण्यात आले आह़े उर्वरित जखमींवर विसरवाडी येथे उपचार सुरु आहेत़ विसरवाडी पोलीसांकडून रात्री उशिरार्पयत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होत़े