शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

अनैतिक संबंधाच्या आरोपातून महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 5:10 AM

अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चौघींनी दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़

नांदेड : अनैतिक संबंधाच्या आरोपातून एका महिलेला चौघींनी दोरीने बांधून व डोळ्यात मिरची पूड टाकून बेदम मारहाण केल्याची घटना ९ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील आसोली येथे घडली़ मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिंदखेड पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे़मनीषा (नाव बदलले) पती व दोन मुलांसोबत आसोली येथे राहाते़ तीन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याच्या आरोपातून मार्च महिन्यात गावातील प्रतिष्ठित मंडळींनी तिला व तिच्या प्रियकराला बैठकीसाठी बोलविले होते़ या वेळी हे नाते पुढे न ठेवण्याचे सर्वांसमक्ष ठरविण्यात आले़ प्रियकराकडून तिला २ लाख रुपये देण्यात आले़ त्यानंतर ती माहेरी गेली.तरीही प्रियकर तिला वारंवार फोन करीत होता़९ एप्रिलच्या दुपारी ती आसोली येथे प्रियकराच्या घरी गेली़ या वेळी प्रियकराची संतप्त पत्नी व अन्य तीन महिलांनी हात- पाय बांधून घरासमोरच तिला बेदम मारहाण केली. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून तिला वाई येथील रुग्णालयात दाखल केले़ याप्रकरणी ललिताबाई चव्हाण, सुमित्राबाई चव्हाण, रख्माबाई राठोड व शांतीबाई चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला, अशी माहिती पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली़

टॅग्स :Molestationविनयभंग