शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

आम्ही आमचा हक्क बजावला; नांदेडात ४८ तृतीयपंथीयांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 17:57 IST

नांदेडमध्ये 68 तृतीयपंथी मतदार

नांदेड : शहरात जवळपास ६८ तृतीयपंथी मतदार असून त्यापैकी ४८ मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मिलगेट परिसरात शंभराहून अधिक तृतीयपंथी वास्तव्यास असून त्यापैकी ६८ जण मतदार आहेत. 

आज दुपारपर्यंत ४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. लोकशाही बळकटीकरण आणि आपल्या हक्कासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन तृतीयपंथी मतदारांनी केले.

प्रतिक्रिया : मी मतदान करून माझा हक्क बजावला, तुम्ही पण मतदान करा आणि लोकशाही बळकट करा. - तुतीयपंथी गुरु

मतदान म्हणजे नागरिकाला आपली जबाबदारी पार पाडण्याची लोकशाहीने दिलेली सगळ्यात सोपी आणि सगळ्यात महत्त्वाची संधी होय. आज आम्ही हे कर्तव्य बजावले. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.- रक्षिता बकश 

आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावलाय. आपणही मतदान करून आपला हक्क बजवा. सशक्त भारतासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पडावं.- अर्चना शानुर बकश

देशाच्या विकासासाठी सर्वात जास्त संख्येन मतदान करा.  - - अंजली शानुर बकश

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019