शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेचे उल्लंघन; महाविकास आघाडीच्या आजी-माजी आमदार, पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 12:35 IST

व्हिडिओ फुटेज आधारे लोहा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

- गोविंद कदमलोहा:  शहरातील व्यंकटेश गार्डन येथे लातूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारात लोहा-कंधार तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक २ एप्रिल रोजी ठेवण्यात आली होती. मात्र निवडणूक विभागाकडून बैठकीची व बॅनर लावण्याची कोणती परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे निवडणुकीच्या काळात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी नांदेड दक्षिणचे आ. मोहन हंबर्डे, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर, शिवसेना उबाठाचे संघटक एकनाथ पवार, आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या पत्नी आशा शिंदे, कॉग्रेस तालुकाध्यक्ष शरद पवार ,आनिल मोरे ,माजी जि.प सदस्य रंगनाथ भुजबळ यांच्यासह इतर वीस ते पंचवीस जणांच्या विरोधात लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक निवडणूक अधिकारी,उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार यांचे विविध पथकाच्या माध्यमातून बारीक लक्ष आहे. व्हिडिओ फुटेज आधारे जिल्हा परिषदेचे अभियंता शिवाजी राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोहा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम केंद्रे हे पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४