शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

Video: नांदेडमध्ये चोरट्यांचे धाडस वाढले, मध्यवस्तीतील पाच दुकाने फोडली

By प्रसाद आर्वीकर | Updated: November 4, 2022 16:34 IST

ज्वेलरीच्या दुकानात चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नांदेड : शहरातील मध्यवस्तीतील पाच दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली. एका दुकानात चोरीचा प्रयत्न करताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

शहरात मागील काही दिवसांपासून चोऱ्या वाढल्या आहेत. इतवारा हद्दीत शुक्रवारी पहाटे चोरीचा हा प्रकार घडला. नोमुलवार मेडिकल, एच. रहीम, रहीम, जय गोपाळ कृष्ण कुमार जुना मोंढा टॉवर जवळ आणि लोहार गल्लीत अग्रवाल या चार दुकानांचे शटर वाकवून चोरी झाली आहे. तसेच वजीराबाद हद्दीत भर रस्त्यावरील जैन मंदिरा समोरील  खुशी इमिटेशन ज्वेलरी हे दुकान चोरट्यांनी फोडले आहे. एकाच रात्री पाच दुकाने फोडल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ञांनाही पाचारण केले होते.  दरम्यान चार दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

चोरटे सीसीटीव्हीतदरम्यान, एका ज्वेलरीच्या दुकानात चोरीचा प्रयत्न करीत असताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून पोलीस चोरट्यांचा शोध आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड