शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Deglur by-Election : देगलूर पोटनिवडणुकीत वंचितची उडी; डॉ. उत्तम इंगोलेंच्या उमेदवारीने चुरस वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2021 16:35 IST

Deglur by-election: मागील विधानसभा निवडणुकीत डॉ. उत्तम इंगोले यांनी प्रचाराची धुरा सांभाळली होती. 

नांदेड/मुंबई : देगलुर-बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणूकीत ( Deglur by-Election ) वंचित बहुजन आघाडीने ( Vanchit Bahujan Aaghadi ) उमेदवार उतरवला आहे. देगलूर येथीलच डॉ. उत्तम रामराव इंगोले यांच्या नावाची घोषणा पक्षाच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी आज मुंबई येथील केंद्रीय कार्यालयातील पत्रकार परिषदेत केली. (VBA gave ticket to Dr. Uttam Ingole for Deglur by-election )

कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. ३० ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. काँग्रेसने नुकतीच रावसाहेब अंतापूरकर यांचा मुलगा जितेश याची उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपाने मोठी खेळी केली करत शिवसेनेचे माजी आमदार आणि गेल्या वेळचे पराभूत उमेदवार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. उत्तम इंगोले गत लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार व प्रसार कार्यात सक्रीय होते. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी देगलूर मतदारसंघात प्रचाराची धुरा सांभाळली होती. 

कोण आहेत डॉ. उत्तम इंगोले ? डॉ. उत्तम रामराव इंगोले यांचे शिक्षण एम.बी.बी.एस.,एम.डी. (भूलतज्ञ) असे झाले असून गेल्या १८ वर्षापासून देगलूर मध्ये डॉ. इंगोले हे सामाजिक कार्यात अग्रेसर असून सामाजिक बांधीलकीतून नागरिकांना वैद्यकीय सेवा देत आहेत. फुले शाहू आंबेडकर विचार मंच व संविधान जागरण समितीच्या माध्यमातून त्यांचे सातत्याने सामाजिक कार्य सुरु आहे. मागील दोन दशकांपासून सातत्याने सामाजिक योगदान देताना वैद्यकीय क्षेत्रातही ते अग्रेसर आहेत. विशेषत: ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी धन्वंतरी प्रतिष्ठान व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून महत्वपूर्ण काम केले आहे. ग्रामीण भागात सर्पदंश याविषयी  असलेले अज्ञान दूर करण्यासाठी व त्यावर उपचार करण्यासाठी डॉ. उत्तम इंगोले यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.  सर्पदंशावर प्रभावी उपचार करून शेकडो ग्रामीण रुग्णांचे प्राण त्यांनी वाचवले आहेत. ग्रामीण भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्यासाठी विशेषतः महिलांच्या आरोग्याच्या सोयी सुविधा यासाठी ते सातत्याने कार्यरत आहेत. सामाजिक जाणिवा जागृत करताना रक्तदान सारख्या अति महत्त्वाच्या विषयावर ही त्यांनी ग्रामीण भागात कार्य केले आहे.  

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीNandedनांदेडBJPभाजपाcongressकाँग्रेस