शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:55 PM

तुप्पा परिसरातील जवाहरनगर येथे चोरट्यांकडून पोलिसांनी नऊ मोटारसायकल, एक जीप आणि एक सबमर्सिबल पंप जप्त केले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे.

ठळक मुद्देनऊ दुचाकी, एक जीप चोरट्याकडून केली जप्त

नांदेड : तुप्पा परिसरातील जवाहरनगर येथे चोरट्यांकडून पोलिसांनी नऊ मोटारसायकल, एक जीप आणि एक सबमर्सिबल पंप जप्त केले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे.शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीच्या घटना दोन महिन्यापासून सुरू आहेत. या प्रकरणाच्या तपासाचे आदेश स्थानिक गुन्हा शाखेला पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिले होते. या चोरीच्या अनुषंगाने माहिती काढत असताना जवाहरनगर तुप्पा येथे मोहन कांबळे व गजानन नलेवाड या दोघांनी दुचाकी चोरी केल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन कांबळे आणि नलेवाड या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच नऊ दुचाकी, एक जीप, एक सबमर्सिबल पंप असा २ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपीकडून नांदेड ग्रामीण ठाण्यांतर्गत सहा गुन्हे, वजिराबाद ठाण्यातील एक आणि धर्माबाद पोलीस ठाण्यांतर्गत एक गुन्हा उघडकीस आला आहे. या दोन्ही आरोपींना नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक पोलीस निरीक्षक पी.डी. भारती, उपनिरीक्षक कल्याण नेहरकर, शहादेव खेडकर, पोहेकॉ कुलकर्णी, धोंडीराम केंद्रे, जांबळेकर आदींचा समावेश होता.दरम्यान, जुन्या नांदेडातील सिद्धनाथपुरी येथून (एम.एच.२६-एच ३७७६) क्रमांकाचे चारचाकी वाहन १३ मेच्या रात्री चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी संजय आत्माराम वाघमारे यांच्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीArrestअटकNanded policeनांदेड पोलीस