सिडको परिसरातील दोन दुकानांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:19 IST2021-03-23T04:19:19+5:302021-03-23T04:19:19+5:30

२२ मार्च रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या दरम्यान कोविड १९ या आदेशानुसार ...

Two shops in CIDCO area fined | सिडको परिसरातील दोन दुकानांना दंड

सिडको परिसरातील दोन दुकानांना दंड

२२ मार्च रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या दरम्यान कोविड १९ या आदेशानुसार सिडको येथील साई होंडा शोरूम यांचे दुकान दिलेल्या वेळेपेक्षा ५.३० मिनिटापर्यंत चालू असल्याने संबंधितांना ५ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे तसेच हडको येथील रहाटकर एजन्सी व रहाटकर जनरल स्टोअर्स यांच्या नावाने दोन दुकाने पाच वाजून ५५ मिनिटांपर्यंत चालू असल्याने संबंधित दोन दुकानांना प्रत्येकी ५ हजार रुपये असा एकूण १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मनपा पथक क्रमांक सहा व सात चे सहायक आयुक्त रमेश चवरे व अविनाश अटकोरे व कर्मचारी गिरीष काठीकर पुरूषोत्तम कामतगिकर .गजानन ठाकूर यांच्या पथकाने निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई केली.

Web Title: Two shops in CIDCO area fined