शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

अर्धापुरी येथे दुचाकी-ट्रकच्या धडकेत दोन ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 16:16 IST

नांदेड-हिंगोली महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ दुचाकी व ट्रकच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला़

अर्धापूर (नांदेड ) : तालुक्यातील नांदेड-हिंगोली महामार्गावरील पिंपळगाव पाटीजवळ दुचाकी व ट्रकच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला़ तर एक जण गंभीर जखमी झाला आहे़ ही घटना मंगळवारी सकाळी घडली़  

११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास नांदेडकडून भोकर फाट्याकडे येणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२६ एच.५८३३) व नांदेडकडे जाणारी दुचाकी (एम.एच.२६ बी.एच.४१३७) यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीवरील तिघांपैकी नंदकिशोर संभाजी कदम (वय २० वर्ष रा.दाभड) हा जागीच ठार झाला़ तर जखमी युनूस शेख इक्बाल शेख (वय २५) व अरबाज शेख इक्बाल शेख (वय १८ रा.दाभड) यांना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ यातील युनूस शेख इक्बाल शेख (वय २५) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ 

सदर अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे सपोउपनि भीमानंद महाबळे व पोहेकॉ गजेंद्र मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ महागावकर, पोकॉ गणेश पंजोल, प्रवीण माने, माधव गुट्टे, वसंत शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ नांदेड येथील कै.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात अधिक उपचारार्थ दाखल केले़

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड