शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

एकाच विधानसभा मतदारसंघात दाेन प्रयोग; शिवसेना विरुद्ध उद्धवसेना, काँग्रेस विरुद्ध उद्धवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:38 IST

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार आमने-सामने असणार आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी, तिरंगी की चौरंगी हे मतदारच ठरवतील.

- रामेश्वर काकडेनांदेड : सर्वांचे लक्ष लागून असलेल्या जिल्ह्यातील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या एकाच मतदारसंघात दोन प्रयोग होत असून, शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि उद्धवसेना विरुद्ध काँग्रेस, अशी लढत होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची गुंतागुंत झालेल्या मतदारसंघात कोण बाजी मारणार, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

उत्तर मतदारसंघात शिंदेसेनेचे बालाजी कल्याणकर विरुद्ध काँग्रेसचे अब्दुल सत्तार असा थेट सामना होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण, महाविकास आघाडीतील दोन्ही घटक पक्ष या मतदारसंघात एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याने शिंदेसेनेच्या उमेदवाराला उद्धवसेनेच्या उमेदवार संगीता डक आणि काँग्रेसचा उमेदवार कसा शह देणार, याकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात नऊपैकी सात विधानसभा मतदारसंघांत आघाडीतून काँग्रेसने उमेदवार दिले आहेत. त्यामुळे काँग्रेस विरुद्ध शिंदेसेना, तसेच काँग्रेस विरुद्ध भाजप, अशीच अनेक ठिकाणी लढत होईल. असे असले, तरी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार आमने-सामने असणार आहे. त्यामुळे येथील लढत दुरंगी, तिरंगी की चौरंगी हे मतदारच ठरवतील.

आघाडीतील घटक पक्षच आमने-सामनेजिल्ह्यातील तीन मतदारसंघांत तिकीट न मिळाल्याने भाजप आणि शिंदेसेनेत बंडखोरी झालेली आहे. नांदेड उत्तर, लोहा मतदारसंघ वगळता इतर सात मतदारसंघांत महाविकास आघाडीविरुद्ध महायुती असाच सामना रंगणार आहे. पण, नांदेड उत्तरमध्ये आघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस आणि उद्धवसेना आमने-सामने आहेत. तसेच लोहा मतदारसंघातदेखील उद्धवसेना आणि घटक पक्ष असलेल्या शेकापचाही उमेदवार रिंगणात आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nanded-north-acनांदेड उत्तरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस